MR:नवशिक्यांसाठी मार्गदर्शक

From OpenStreetMap Wiki
(Redirected from Mr:Beginners' guide)
Jump to navigation Jump to search

हे नवशिक्यांसाठीचे मार्गदर्शक तुम्हाला OpenStreetMap वर माहिती कशी जोडायची ते दाखवेल.

हे करायला तुम्हाला इंटरनेटशी जोडलेला एक संगणक लागेल. व माहिती गोळा करून संगणकात प्रविष्ट करायला थोडा वेळ द्यावा लागेल.

घाईत आहात ?

तुम्हाला जर लगेच संपादन सुरु करायचे असेल तर, https://www.openstreetmap.org वर जा, तुम्हाला हवे त्या परिसरात झूम करा आणि "संपादन करा" बटण दाबा. (तुम्हाला पहिले खाते नोंदवावे लागेल). डिफॉल्ट संपादक, iD, ह्यात एक अंतर्भूत मार्गदर्शक आहे जे तुम्हाला मूलभूत गोष्टी समजावून सांगेल. "मदत/हेल्प" देखील तुम्ही कधीही दाबू शकता.

एकदा का तुम्हाला नकाशाची ओळख झाली, की इथे परत येऊन तपशीलवार गोष्टी शिकणे लाभदायक व सोयीचे ठरेल.

हे मार्गदर्शक वाचा

  • उजवीकडील अनुक्रमणिका वापरून तुम्ही ह्या मार्गदर्शकात फिरू शकता
  • "पुढचे पाऊल" लिहिलेले विभाग किंवा उजवीकडील पाटी वापरा. तुम्ही ज्या पानावर असाल ते गडद असेल.
  • "हे पण पहा" विभाग हवंतर तुम्ही वगळू शकता. ते तुम्हाला अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी दिलेले आहेत.
  • तुम्ही ह्या मार्गदर्शकात कधीही परत येऊ शकता, त्यामुळे काळजी करू नका.

Alternative guides

  • learnOSM.org - LearnOSM (लर्न ओ.एस.एम.) ह्या नवशिक्याचे मार्गदर्शकावर अतिशय तपशीलवार पाऊलापाऊलाने सूचना दिल्या आहेत, अगदी नकाशा कसा सरकावायचा तिथेपर्यंतचे. हे काही लोकांसाठी चांगले आहे, परंतु काहींना हे अतिखोल वाटू शकते. त्यात हे मुख्यतः मानवतावादी OSM टीमच्या नकाशा निर्मिती संबंधीत आहे.
  • JOSM/Guide - If you want to use JOSM - a very powerful and versatile but also complicated editor. JOSM is available as standalone Java program.
  • introduction to Vespucci prepared by its authors. Vespucci is available as an Android application.
  • Welcome Mat - Are you with an organization making plans for OSM? Find what you need to know!

Next step